पुरातन आदिवासी पेनठाणे जोपसण्याकरिता गोंड समाजाने एकत्र यावे,पुरातन पेनठाना व गड संरक्षण समितीचे अध्यक्ष भीमराव पाटील जुमनाके यांचे प्रतिपादन
जिवती :- राजुरा तालुक्यातील सिद्धेश्वर हे पेनठाणा ठिकाण अत्यंत प्राचीन असून हे पेनठाणा आपल्या आदिवासी समाजातील राजघराण्यानी बांधलेले आहे. परंतु राजुरा, कोरपना व जिवती परिसरातील बरेच पेनठाणे जीर्णो अवस्थेत आले…
