भद्रावती येथील मुंडके कापून हत्या केलेल्या महिलेची ओळख पटली,शीर मिळाले चंद्रपूर ला
अपमानाचा बदला घेण्यासाठी मैत्रिणीने केला मैत्रिणीचा असा खून चैतन्य कोहळेभद्रावती प्रतिनिधीमो नं 9372721484 भद्रावती तालुक्यातील सूमठाणा तेलवासा मार्गावर एका लेआउट मध्ये सापडलेल्या तरुणीचा मृतदेह प्रकरणी पोलिसांनी आरोपींपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केलेला…
