रामनवमी उत्सव समितीच्या वतीने पाणपोईचे उद्घाटन. वणी:–
सद्या उन्हाळा तापायला सुरुवात झाली आहे.अशावेळी नागरिकांना पिण्याचे पाणी शहरात कुठेही उपलब्ध नसल्यामुळे या वर्षी रामनवमी उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ पाणपोई सुरू करण्यात आली.या पाणपोईचे…
