जिल्हाधिकाऱ्यांनी केली माता महाकाली मंदिर परिसराची पाहणी,विविध विभागांना सज्ज राहण्याचे दिले निर्देश
चंद्रपूर जिल्हाचे आराध्य दैवत श्री माता महाकाली ची चैत्र पौर्णिमेनिमित्त सुप्रसिद्ध आणि ऐतिहासिक महाकाली यात्रा दि. 7 एप्रिल पासून सुरू होत आहे. या यात्रेदरम्यान माता महाकालीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील तसेच इतर…
