चंपाष्टमीनिमित्त सकल धनगर समाज एकत्र, येळकोट येळकोट जय मल्हारचा जय करा
प्रतिनिधी,प्रवीण जोशीढाणकी. धनगर समाजामध्ये मुख्यतः खंडोबाला आपले आराध्य दैवत मांनले जाते. तसेच चंपाष्टमीनिमित्त गावोगावी खंडेरायाच्या नावाने तळी उचलली जाते. त्यानिमित्त सकल धनगर समाज बांधव एकत्र येत असतो. त्याच परंपरेला अनुसरून…
