अन्यायाविरुद्ध एल्गार फुकारणारे योद्धा म्हणजे क्रांतिकारी शामादादा कोलाम -शंकर वरघट {जयंतीदिनी प्रतिमेचे अनावरण, वैचारिक उद्बोधनाचे पर्व }
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर शामादादा कोलाम यांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.अन्यायाविरुद्ध धगधगता एल्गार म्हणजे क्रांतिकारी शामादादा कोलाम. सर्वांनी त्यांचे अनुकरण केले तर तीच त्यांच्या स्मृतीस खरी श्रद्धांजली ठरेल.…
