नैसर्गिक आपत्तीचा पारंपारीक शेती पद्धतीला सर्वाधिक फटका [ नुकसानीची मदत या मलमपट्या ठरण्याची शक्यता ]
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर दिवाळी आधी अतिवृष्टी अनुदान मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू या वलग्ना फोल ठरल्या. आनंदाचा शिधा देखील कामी पडला नाही. प्रशासनाने कार्यप्रवणता दाखविल्याने काही शेतकऱ्यांना दिवाळी…
