जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येरला येथे राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त गोळ्या वाटप
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येरला येथे राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त सोमवार 10 ऑक्टोंबर 2022 रोजी बालकांना जंतनाशक गोळ्या वाटप करण्याची मोहीम शाळेत राबविण्यात आली. या मोहिमेत…
