आई वडील यांना गुरुस्थानी, मानून केले पाद्यपूजन, दुर्गा उत्सव मंडळात आई वडिलांची सेवा
प्रतिनिधी:प्रवीण जोशी ,ढाणकी ढाणकी येथील हनुमान मंदिरात रामायण कथेचे आयोजन केली होते. या कथेची सांगता दिनांक 3 तारखेला मंडळाच्या सभा मंडपात हा सोहळा पार पडला. यावेळी एक भावनिक करणारा प्रसंग…
