मार्कण्डेय पब्लिक स्कुल येथे करियर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी योग्य दिशेच्या शिक्षणाची निवड करण्याच्या दृष्टीने शाळेच्या प्राचार्या डॉ. शीतल बल्लेवार व संस्थेचे सचिव डॉ. संतोष कोकुलवार यांच्या पुढाकाराने…
