गणरायाचे बुधवारी तर गौरीचे आगमन शनिवारी थाटामाटात होणार
(प्रतिनिधी. प्रवीण जोशी) श्रावण महिना म्हणजे सणाची पर्वणीच तसेच भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी भारतात सर्वत्र श्री गणेश चतुर्थी साजरी केली जाईल. या दिवशी म्हणजेच बुधवारी ब्रह्म मुहूर्ता पासून पहाटे ४:४८ते…
