धडगाव वडफळ्या रोषमाळ बु. नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी 79.84 टक्के मतदान
प्रतिनिधी: चेतन एस.चौधरी नंदुरबार :- धडगाव वडफळ्या रोषमाळ बु. नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी आज मतदान पार पडले. मतदानासाठी मतदार राजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसला. महिला मतदारांचा उत्साह यावेळी बघण्यात आला. मतदानाची वेळ…
