राजूरा शहरात पुढील 15 दिवस नळाव्दारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद राहणार
प्रतिनिधी:वैभव महा, राजुरा दिनांक 22/07/2021 च्या वादळी व सतत पडणाऱ्या पाऊसामुळे पुर परस्थिती निर्माण झाल्यामुळे कोलगाव हेड वर्क्स वरून रामपुर Filter प्लॉन्ट ला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन सास्ती बॅक…
