शासकीय मैदान वणी येथे 6 ऑक्टोबर पासून T:10 सामन्याचे आयोजन
वणी येथील शासकिय मैदानावर प्रथमच होत असलेली भव्य बक्षिसाची लूट दि,6ऑक्टोंबर ते 16ऑक्टोबर दरम्यान दिवस व रात्रकालीन t-10 क्रिकेट टेनीस बाॅल चॅम्पियनशिप लिग स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेचे…
