अकोली येथील शिवराय दुर्गोत्सव मंडळातर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन, मंडळाचा नाविन्यपूर्ण उपक्रम
प्रतिनिधी: प्रवीण जोशी ,ढाणकी अपघात झाल्यानंतर लगेच रक्त लागते किंवा कोणत्याही प्रकारे दूरधर आजाराने ग्रस्त असल्यास रक्ताचे अनन्य साधारण महत्त्व असते म्हणूनच रक्तदान श्रेष्ठदान हे ब्रीदवाक्य प्रचलित आहे याला अनुसरून…
