रिधोरा जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात घाणीचे साम्राज्य,शाळा व्यवस्थापन समितीचे दुर्लक्ष
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथिल जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात घाणीचे साम्राज्य असल्याने विद्यार्थ्यांना साथरोग आजार होण्याची शक्यता असल्याने पालकांनी शाळा व्यवस्थापन समिती वर दाखवली आहे नाराजी सविस्तर…
