कोळी गावातील अंतर्गत रस्त्याची दुरावस्था,रस्त्याची झालीय चाळणं
कृष्णा चौतमाल प्रतिनिधी. हदगांव - तालुक्यातील निवघा बाजार पासून जवळच असलेल्या कोळी या गावची ग्रामपंचायत लोकसंख्या जवळपास ४५०० आहे. तालुक्यात मोठ्या ग्रामपंचायत पैकी एक असलेल्या कोळी या गावचा जेवढा विकास…
