नेताजी विद्यालय राळेगावचा तालुकास्तरावर विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक”
" राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर दि 06/08/2022 रोजी न्यू इंग्लिश विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव येथे झालेल्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये वर्ग 6 ते 8 गटामधून नेताजी विद्यालय राळेगाव…
