अंगावर विज कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
पोंभूर्णा तालुक्यात आज सकाळ पासूनच पावसाने मेघ गर्जनेसह जोरदार हजेरी लावली पावसाच्या सरिने शेतकरी राजाही सुखावला मात्र याच मेघ गर्जनेने विज कोसळून एका शेतकऱ्याला जीव गमवावा लागला पोंभूर्णा तालुक्यातील सातारा…
