राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे कपासी चे झाडे विजेची आस लागुन खाक
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दिनांक 10/09/2021रोजी मध्यरात्री राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे श्री पुरुषोत्तम प्रभाकरराव डडमल शेत सर्वे नंबर 176/2येथे वीज पडून कपाशीचे झाडे हजार ते बाराशे मृतावस्थेत आहे. मध्यरात्रीची…
