वाढोना बाजार येथे डेंग्यू प्रतिबंधात्मक फवारणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यात काही प्रमाणात डेंगुचे पेशंट आढळून आल्याने या सर्वनाश करण्यासाठी ग्रामपंचायत वाढोना बाजार येथील सरपंचा सौ. जयश्रीताई मांडवकर.उपसरपंच योगेशभाऊ देवतळे सदस्य राजुभाऊ आडे तसेच…
