स्मशानभूमी नसल्याने,अंत्यविधीप्रसंगी ग्रामस्थांचे होत आहे खूप हाल… आता पर्यंत फक्त आश्वासनांची खैरात
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आज गुजरी येथे शेवंताबाई बापूराव वाघाडे यांचे निधन झाले.त्यांचा अंत्यविधी त्यांच्या शेतात करण्यात आला.तो पण 40गुंठे वाटणीस येणाऱ्या शेतात उभ्या पिकात येणं पीक जोमात असतांना..त्यातील…
