राळेगाव तालुक्यात बोगस डाॅक्टराच्या सुळसुळाट,परिसरातील जनतेचे आरोग्य धोक्यात वैद्यकीय अधिकारी यावर लक्ष देतील काय जनसामान्यांचा प्रश्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) कोरोना संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस फोफावत होता ग्रामीण भागातील नागरिकांच्या अज्ञानतेचा फायदा घेत बोगस डॉक्टर गावोगावी, गल्लोगल्ली, घरोघरी जाऊन वैद्यकीय व्यवसाय करित होते येथील बोगस…
