मुकूटबन येथे अवैधरित्या सुरू असलेले वस्तीगृह तात्काळ बंद करा समाजीक कार्यकर्ते संतोष चिटलावार यांची तहसीलदारा सह वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार
ओमनगरी मध्ये दोन वर्षांपासून सुरू आहे वस्तीगृह तालुका प्रतिनिधी,झरी:-- तालुक्यातील मुकूटबन येथे अवैधरित्या वसतिगृह सुरू असून सदर वसतिगृह तात्काळ बंद करण्याची तक्रार तहसीलदार यांच्याकडे करण्यात असळू आहे.मुकूटबन येथील वॉर्ड क्र…
