निशुल्क प्रशिक्षणाचे आयोजन करून नोंदणी पोर्टलमध्ये दुरूस्ती करा: विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची मागणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) वरिष्ठ / निवडश्रेणी निःशुल्क प्रशिक्षण आयोजित करुन प्रसिद्ध नोंदणी पोर्टलमध्ये दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय अध्यक्ष एस.जी. बरडे व सरकार्यवाह…
