पोलीस पाटील संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी सुभाष पवार यांची निवड
प्रतिनिधी:लता फाळके / हदगाव महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष श्रीबाळासाहेब शिंदे पाटील यांच्या सूचनेनुसार श्री हनुमान मंदिर संस्थान मानवाडी येथील नूतन कार्यकारिणीची निवड बैठक पार पडली आहे. याप्रसंगी…
