अपघात :ट्रॅक्टर व दुचाकीची धडक एक जागीच ठार
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील पिंपळापुर येथील युवक विनोद उपाते वय वर्षे अंदाजे 45 हे आपल्या कामासाठी पिंपळापुर वरून राळेगाव येथे आपल्या मोटरसायकल ने गेले असता राळेगाव येथुन…
