वरूड ज.उपोषणाला कांग्रेस ओबीसी जिल्हा अध्यक्ष अरविंद वाढोणकर यांची भेट
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर येथील प्रसिद्ध असे रघुनाथ स्वामी महाराज मंदीराच्या विरोधात भ्रष्टाचार असल्याच्या आरोपावरून आणि काही इतर मागण्या घेऊन वरूड जहांगीर येथील उत्तमराव भोरे,…
