ढाणकी नगरपंचायत च्या विरोधात शिवसेनेचे लक्ष वेधी आंदोलन
प्रतिनिधी:प्रवीण जोशी ,ढानकी आज ढाणकी नगरपंचायत विरोधात शिवसेना युवासेना कडून शहरातील जागोजागी पडलेल्या खड्ड्यात बेशरम लावण्याचा उपक्रम करण्यात आला हे बेशरम लाऊन नगरपंचायत ला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला एकीकडे…
