समग्र शिक्षा समावेशीत शिक्षण उपक्रम गट संसाधन केंद्र पंचायत समिती राळेगाव अंतर्गत जिल्हा कार्यालय गोधणी रोड यवतमाळ येथे कॅलिपर फिटमेंट व Alimco शिबिर संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) समग्र शिक्षा समावेशीत शिक्षण उपक्रम गट संसाधन केंद्र पंचायत समिती राळेगाव अंतर्गत जिल्हा कार्यालय गोधणी रोड यवतमाळ येथे आज दि-१२/०९/२०२१ रोजी कॅलिपर फिटमेंट व Alimco…
