नगरपंचायतीची विहीर बुजविणाऱ्या गुत्तेदारावर कारवाई करा मराठा साम्राज्य संघ यांची मागणी
, हिमायतनगर नगरपंचायतीचा ढोबळ कारभार उघडकीस. हिमायतनगर प्रतिनिधी ( परमेश्वर सुर्यवंशी) हिमायतनगर तालुक्यातील मौजे नेहरु नगर येथील विहिरीचे झालेले अतिक्रमण थांबुन गुंत्तेदारावर त्वरीत कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य…
