मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेची हत्या..?,’१४ जुलैची घटना ; पोलीसांचा तपासही संशयास्पद..!’
ढाणकी/प्रतिनिधीमुलबाळ होत नसल्याच्या कारणावरून ३२ वर्षीय विवाहितेची हत्या केल्याची खळबळजनक घटना ईसापूर येथे घडली असून घटनेेेला तब्बल १२ दिवस झाल्यानंतरही पोलीसांकडून कार्यवाहीची प्रक्रीया अत्यंत संथ गतीने होत असल्याने पोलीसांच्या कार्यप्रणालीवरच…
