भाजपाच्यावतीने दिपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन.. खासदार तडस, आ.कुणावार, आ.आंबटकर यांची उपस्थिती
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) दिवाळी हा अत्यंत आनंददायी सण असून गरीब श्रीमंत परिवारातील लहानथोर व्यक्ति या सणाची आतुरतेने वाट बघतो,परंतु कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या २ वर्षापासून या आनंदावर विरजन पडले होते,परंतु…
