चोरट्यानी दुकान फोडून सोयाबीनचे कट्टे लंपास केले

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दिग्रस ते आर्णी रस्त्यावरील काॅलीनी जवळ शनिवारच्या मध्यरात्री चोरट्यानी दुकानाचे शेटर तोडून सोयाबीनचा माल लंपास केला आहे.दिग्रस ते आर्णी रस्त्यावरील कॉलनी जवळ सुभाष शामराव जाधव…

Continue Readingचोरट्यानी दुकान फोडून सोयाबीनचे कट्टे लंपास केले

शाळा झाली सुरू; पण शाळेत नेणारी एसटी बंद ,लाल परीच्या थांबलेल्या चाकांचा परिणाम शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दिवाळीनंतरच्या दुसऱ्या सत्रातील शाळांना सोमवार सुरुवात झाली आहे. परंतु, मागील २३ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे लाल परीची चाके जागीच थांबली आहेत. त्यामुळे दिवाळीतही अनेक…

Continue Readingशाळा झाली सुरू; पण शाळेत नेणारी एसटी बंद ,लाल परीच्या थांबलेल्या चाकांचा परिणाम शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर

जिल्ह्यात अवैधरित्या गुटखा वाहतूक करणारी टोळी जेरबंद,22 लाख 16 हजाराचा मुद्देमाल जप्त

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) आंध्रप्रदेशातील अदिलाबाद येथुन अवैधरित्या गुटखा, पानमसाला सुगंधीत तंबाकु विक्रीकरीता यवतमाळ जिल्हयात येत असल्याची गोपनिय माहीती पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांना मिळाली होती.सदर गोपनिय माहीतीची शहानिशा करुन कार्यवाही…

Continue Readingजिल्ह्यात अवैधरित्या गुटखा वाहतूक करणारी टोळी जेरबंद,22 लाख 16 हजाराचा मुद्देमाल जप्त

दंगलखोरांना पाठीशी घालणाऱ्या व सामान्यांना वेठीस धरणाऱ्या निष्क्रीय महाविकास . आघाडी सरकारचा जाहिर निषेध :- आमदार प्रा डॉ अशोक उईके यांच्या नेतृत्वात उपविभागीय कार्यालया समोर धरणे आंदोलन

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) त्रिपुरा राज्यात १२ डिसेंबरला एका समूहाच्या मशिदीची नासधूस झाल्याची खोटी व्हिडीओ क्लिप व्हायरल करून साम्प्रदाईक दंगली घडू पाहणाऱ्या व या घटनेशी संबंध नसतांना भारतीय जनता…

Continue Readingदंगलखोरांना पाठीशी घालणाऱ्या व सामान्यांना वेठीस धरणाऱ्या निष्क्रीय महाविकास . आघाडी सरकारचा जाहिर निषेध :- आमदार प्रा डॉ अशोक उईके यांच्या नेतृत्वात उपविभागीय कार्यालया समोर धरणे आंदोलन

दिग्रस रास्त भाव दुकानदाराचे प्रशनींय कार्य :- आमदार संजय भाऊ राठोड

महिला सन्मान कार्यक्रमा अंतर्गत साडीचोळी वाटपाचा कार्यक्रम संपन्न राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) . दिग्रस तालुका रास्त भाव दुकानदार संघटनेच्या वतीने दिवाळी निमित्य महिला सन्मान व रास्त भाव दुकानदार बांधवांचा…

Continue Readingदिग्रस रास्त भाव दुकानदाराचे प्रशनींय कार्य :- आमदार संजय भाऊ राठोड

तरुणाची निर्घृण हत्या घटनेने तालुक्यात एकच खळबळ:जिल्हा पोलिस अधीक्षक पुसदमध्ये दाखल

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) पुसद मध्ये पुन्हा एकदा तरुणाच्या निर्घृण हत्येने खळबळ उडाली असून २१ नोव्हेंबरच्या रात्री ९.३० च्या दरम्यान सम्पद गोबीनोउद्दीन खतीब (३४) रा. वसंतनगर परिसर या तरुणाची…

Continue Readingतरुणाची निर्घृण हत्या घटनेने तालुक्यात एकच खळबळ:जिल्हा पोलिस अधीक्षक पुसदमध्ये दाखल

आमडी येथे वन्य प्राण्यां मुळे शेतकऱ्यांच्या शेतमाला चें नुकसान भरपाई देण्याची मागणी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) घाटंजी तालुक्यातील आमडी येथील शेतकरी अरविंद ठाकरे यांच्या शेतातील ऊभ्या कापूस व तूर या पिकांचे अतोनात नुकसान वन्यप्राण्यानी केल्याची तक्रार वनरिक्षेत्र अधिकारी, तालूका कृषी अधिकारी,…

Continue Readingआमडी येथे वन्य प्राण्यां मुळे शेतकऱ्यांच्या शेतमाला चें नुकसान भरपाई देण्याची मागणी

रात्रीला रेतीची सर्रास ओव्हरलोड वाहतुक चंद्रपूर जिल्ह्यात व राळेगाव प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) परीसरात रोज रात्रीला अवैध रेतीच्या टीप्परची सर्रासपणे ओव्हरलोड वाहतुक सुरु. रोज रात्रीला अवैध रेती तस्कर आपल्या दहा बारा लोकांना सोबत घेऊन रोडवर पाइंट, पाइंट वर…

Continue Readingरात्रीला रेतीची सर्रास ओव्हरलोड वाहतुक चंद्रपूर जिल्ह्यात व राळेगाव प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?

खड्यात आढळून अज्ञात इसमाचा मृत्यूदेह

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथील जुन्या गिट्टी क्रेशरच्या बाजुला गट क्र.२०७ शासकीय जमिनीच्या बाजुला असलेल्या गड्ड्याच्या पाण्यामध्ये एका इसमाचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळून आले.आज दि.२१ नोव्हेंबर…

Continue Readingखड्यात आढळून अज्ञात इसमाचा मृत्यूदेह

वाशिम : मंगरुळ राशनतस्करी करणारा ट्रक जेरबंद;मंगरुळपीर महसुल विभागाची कारवाई पीर येथे जप्त केलेल्या ट्रकमधील ‘तो’तांदुळ केला शासनजमा,

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) मंगरुळपीर येथील कर्तव्यदक्ष पुरवठा अधिकारी रुपाली सोळंके आणी एसडिओ यांनी अवैधपणे तांदुळतस्करी करणार्‍या त्या ट्रकमधील तांदुळसाठा शासनजमा केला आहे.मंगरुळपीर येथे दि.१९ नाव्हेंबरच्या राञी अकराच्या सुमारास…

Continue Readingवाशिम : मंगरुळ राशनतस्करी करणारा ट्रक जेरबंद;मंगरुळपीर महसुल विभागाची कारवाई पीर येथे जप्त केलेल्या ट्रकमधील ‘तो’तांदुळ केला शासनजमा,