जनावरांच्या लसीकरणा संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन…
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) ग्रामीण व कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ येथील विद्यार्थीनी शितल वासुदेव तोटे यांनी रावेरी गावामध्ये होत असलेल्या लसीकरण मोहिमेत सहभाग घेऊन जनावरांना लसीकरण …
