अन मार्कडेय पब्लिक स्कूल च्या सई ची शस्त्रक्रिया यशस्वी!
सहसंपादक: रामभाऊ भोयर अस म्हणतात की लहानपण हे खेळण्यात, बागडत सोबतच शिक्षकांनी लावलेल्या शिस्तीत आपला दिनक्रम सुरू करण्यात जातो. इयत्ता पहिलीत शिक्षण घेत असलेली कु. सई रुपेश नैताम नेहमीप्रमाणे आपल्या…
