खेमकुंड येथे एका ३३ वर्षीय तरुण शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) वडकी पो स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खेमकुंड येथील( शिंदेपोड) एका ३३ वर्षीय तरुणाने जवळील रोडला असलेल्या गोनमोहराच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज…
