राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुका अध्यक्षपदी प्रणय बल्की व शहर अध्यक्ष पदी संदेश तिखट यांची नियुक्ती
लढा शिक्षणाचा विद्यार्थीच्या हक्का चा चळवळीतील कार्यकर्तानां पद देऊन केला त्यांचा सन्मान नितेश ताजणे वणी वणी येथे आज विश्राम गृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन विद्यार्थ्यांना नियुक्तपत्र देण्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात…
