ऍमेनिटी प्लॉटवरील देवांगण लानमधील उत्सवी कार्यक्रमावर बंदी घालावी,नागरिकांची मागणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आर्णी रोड वडगाव येथील सीताराम नगरी सरगर ले आऊट मधील अमेनिटी प्लॉटवर देवांगण लाण उभारण्यात आला आहे येथे होणाऱ्या कार्यक्रमामुळे परिसरातील नागरिकांना अनेक समस्याना तोंड…
