मनसेच्या धरणे आंदोलनानंतर प्रशासनाला आली जाग श्रावण बाळ योजनेत अंतर्गत येणाऱ्या निराधार लोकांना दिवाळी पूर्वी मिळणार मानधन
प्रतिनिधि: चंदन भगत, आर्णी(८६९८३७९४६०) महाराष्ट्र नवनिर्माण सेना च्या वतीने तारखेला तहसील कार्यालया समोर भव्य धरणे आंदोलन केले होते त्या मध्ये श्रावण बाळ याजने अंतर्गत येणाऱ्या निराधार लोकांना दिवाळी पूर्वी मानधन…
