कुपोषण मुक्त होण्याकरिता अंगणवाडी केंद्र उमरी तूकूम अंतर्गत पोषण आहार अभियान रॅली
(पोंभूर्णा) अंगणवाडी केंद्र उमरी तूकूम व "पाहणारे डोळे आणि मदतीचे हात" बहुद्देशीय सामाजिक संस्था उमरी पोतदार यांच्या सयुक्त विद्यमाने आज उमरी तुकुम येथे पोषण आहार जनजागृती अभियान राबविण्यात आले. या…
