सीता माता मंदिर रावेरी येथे शरदजी जोशी यांना श्रद्धांजली
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) सीता माता मंदिर राळेगांव येथे तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्व शरदजी जोशी यांना एकत्र येऊन श्रद्धांजली वाहिली .रावेरी आणि स्व शरदजी जोशी यांचे…
