” सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पोटभरे पाच महीन्या यशस्वी लढ्यानंतर अखेर् पदोन्न्ती वर रवाना”
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) पो उप निरीक्षक दिलिप पोटभरे पोलीस स्टेशन राळेगाव कार्यरत असताना राळेगाव तालुक्यातील अवैद्य धंदे करणाऱ्या गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण केली व बरेच गुन्हेगारांनी त्यांच्या भीतीने…
