चार चाकी च्या धडकेने दोन महिला पटवारी जखमी ,सावंगी जवळची घटना
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) """आपटी व आंजी येथे आपल्या कर्तव्यावर जात असलेल्या महिला पटवारी संध्या देशकरी व मनीषा कुडमेथे यांच्या स्कुटी वाहनाला समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाने जबर धडक दिल्याने…
