मुधापुर ते पारडी पादंन रस्ता खडीकरण करण्यात यावा यासाठी 15 ऑगस्ट पासून मुधापुर येथे आमरण उपोषणाला सुरवात
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) मुधापुर ते पारडी पादंन रस्ता खडीकरण करण्यात यावा यासाठी 15 आॅगस्ट पासून मुधापुर येथे आमरण उपोषणाला सुरवात, राळेगाव तालुक्यातील मुधापुर हे छोटेसे गाव या गावातील…
