जुन्या नगर परिषद इमारतीत रक्तपेढी व रुग्णालय नगर परिषद मार्फत सुरू करा:प्रशांत बदकी,तालुका उपाध्यक्ष
मनसे चे मुख्याधिकारी ,नगर परिषद याना निवेदन वरोरा शहराची लोकसंख्या जवळपास 75 हजाराच्या आस पास गेली आहे.असे असताना वरोरा शहराची स्वतःची मजबूत आरोग्य व्यवस्था कमकुवत आहे. वरोरा नगर परिषद ही…
