कृषी अधिकारी कार्यालय राळेगाव च्या वतीने जागतीक आदिवासीं दिनाचे औचित्य साधून रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले होेते.
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) रानभाज्यांमधील जीवनसत्वे व प्रथिनांबद्दल नागरिकांना व युवकांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे या आरोग्यदायी भाज्या आजच्या युवा पिढीच्या आहारातून दुरावलेल्या आहे. हे हेरून कृषी विभागाने राळेगाव…
