जि. प. उ.प्रा.शाळा एकुर्ली येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला.
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील एकूर्ली येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा एकूर्ली येथे ७५वा स्वतंत्रता दिवस साजरा करण्यात आला. कोविड -१९ च्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून…
