राजुरा येथे ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समितीची सभा संपन्न.
राजुरा - ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समिती संलग्णीत ईपीएस 95 निवृत्त कर्मचारी समन्वय व लोककल्याण संस्थेची सभा राजुरा येथील नगाजी महाराज सांस्कृतिक सभागृहात नुकतीच संपन्न झाली.सभेच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त वाहतुक नियंत्रक…
