अवैद्य रित्या गोवंश तस्करी करणारे दोन कंटेनर पोलिसांच्या ताब्यात , दोन्ही कारवाई ७३ लाख ८० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त
सहसंपादक : रामभाऊ भोयर वडकी पोलीस स्टेशन हद्दीतून गोवंशाची अवैधरित्या कत्तलीसाठी वाहतूक करून घेऊन जात असल्याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीवरून MH 40 AK 3933 या ट्रकचा पाठलाग करून सदर वाहन पकडून…
